फुटु न दिला हुंदका झाला जरी अत्याचार होता
तोच तेवढा तिच्यापरीने केलेला प्रतिकार होता

--- ह्या ओळी खास! पण एकूण कविता अपूर्ण,घाईने टाकल्यासारखी वाटते.
जयन्ता५२