प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे आभार. तात्या, माझा आणि मुनीराचा बऱ्याच वर्षांत संपर्क नाही.पण हलीम,लखनवी बिर्याणी आणि हो शाही तुकड्याची  पाककृती मिळवायचा प्रयत्न जरूर करते.