जयश्री,
मी इतर विषयावरही लिहा अशी विनंती केली होती,आज्ञा नाही. वरील शेरा वाचून इतर 'मनोगती'चा मला प्रेम-कवितांचा तिटकारा आहे असा गैरसमज होऊ नये म्हणून हा खुलासा!
तसेच,
तू जिंकलास जानू.. हे जरा 'फिल्मी' वाटते. जुना 'सखया'च बरा! (ह. घ्या)
तू जिंकलास सखया .. हे जास्त गेय, मराठी व 'जानू' इतकेच लाडीक वाटते.
जयन्ता५२