मलाही हाच त्रास होतो. कधीकधी प्रतिसाद दिल्यानंतर पाठवण्याच्या आधी असा व्यत्यय येतो आणि परत प्रतिसाद लिहावा लागतो.असा error आल्यास मी थोड्यावेळाने परत प्रयत्न करतो.चिकूकाही उपाय असल्यास जाणकारांनी माहिती द्यावी.