कविता आवडली.
स्वतःच्या वागण्यावर
स्वतःच रुसायचं
स्वतःच्या कुशीत
स्वतःच घुसायचं
फारच छान.

जयंतरावांशी असहमत.  वातावरणनिर्मितीसाठी पहिल्या चार ओळी आवश्यक आहेत. केर काढतो, थोडीशी झाडझूड, थोडीशी आवराआवर, थोड्याश्या गप्पा... आणि मग तासभर थोड्याशा कविता.

चित्तरंजन
अवांतर
कवितेला ठरवून एक तासच देता आला असता तर किती बरे झाले असते.