नुकतेच या विषयावरील श्री अच्युत गोडबोले यांचे नादवेध हे पुस्तक वाचले.
अतिशय सुंदर पुस्तक आहे. वाचून राग ओळखता येणे कठीण आहे पण खूप बंदिशी आणि रागाधारित हिंदी मराठी गाणी दिली आहेत. जरूर वाचावे असे पुस्तक.