मनोरमाकाकू,
अहो खरे आहे..
काय गो त्या अचकट विचकट जाहिराती तुमच्या. पोरीच्या जातीने असे चारचौघान्समोर वेडवाकड नाचु नये. चान्गल्या घरच्या मुलिचे लकशण नाही गो ते. जळ्ळ मेल ते तुमच किर्कीट. तुमचि म्याच सुरु झाली की कसल भान मुळि ते राहत नाही तुम्हाला.
पण त्या जाहिरातीत त्या मुलीचे बेभानपण पण सुंदर वाटते. किंबहुना, बेभान आहे, संभाळून लाजत लाजत 'लोक काय म्हणतील' याचा विचार न करता आनंदामुळे बेभान नाचलेली ती प्रेमवेडी मनाला खूप आवडून जाते बघा...
आपली(प्रेमवेडी)अनु