जयंत, अहो तुम्ही विनंतीच केली होती हो.......आज्ञा नाही.  हो....पण माझा शेरा वाचून इतर मनोगतींचा तसा गैरसमज होऊ शकतो ः)

इतर विषयांवरच्या कविता नक्की पोस्ट करीन. लेकिन अभी प्यार का समा है..... थोडा बर्दाश्त किजिये.

तुमचं suggestion अगदी पटलं पण 'जानू' हे माझं आवडतं लाडीक नाव म्हणून ते लिहिलं.