जयश्री नमस्कार, सहज सुंदर तरल कविता. आवडली.

तू जिंकलास सजणा

जरासे आधुनिक वाटेल.
मात्र कवियित्रीची पहिली आवड जानू असेल तर ती तशीच ठेवणे जास्त उत्स्फूर्ततेचे ठरेल.