अतिशय परिणामकारक, आणि वास्तवतेला परखडपणे सामोरी जाणारी कविता
छताकडे सहज पाहिलं तर दिसलं...चिमणीनं बांधलेला खोपा अजूनही शाबूत आहेकाड्या-काड्यांनी रचलेलापाया तिच्या काबूत आहे.. ह्या ओळी विशेष आवडल्या
-मानस६