चित्त,
या लेखात तळजाईचा उल्लेख पाहून फार फार बर वाटलं.  मी सहकारनगरमधली, त्यामुळे माझी प्रत्येक उन्हाळ्याची सुट्टी मी तिथेच घालवलेली आहे.  माझ्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिलात.  धन्यवाद.