कोह् म,
आपण व आपली कविता दोघांचेही स्वागत! हल्ली 'प्रेम-प्रीत-विरह-मीलन' सोडून इतर विषयावरच्या कविता 'मनोगत' वर कमीच येतात. आशय, समयोचितता व रचना ह्या तिन्ही बाबतीत ही कविता उजवी वाटते.
आणखी येऊ द्या. शुभेच्छा!
जयन्ता५२