हे एक नवीनच ऐकतोय.
एक सांगू का -अगदी काकुळतीला येऊन सांगतो- जर आयुष्य सुखाने जावे अशी इच्छा असेल तर असे काही नका वाचत जाऊ, please. उगाच जीवाला त्रास का करून घ्यायचा हो.
-(न-प्रेषित) विचक्षण