वैद्यबुवा,

निर्मळ सद्भावना, एकमेकाविषयीच्या स्नेहभावना यांचे प्रकटीकरण ही सहजप्रवृत्ती आहे.त्याची तुलना 'मंत्र्याच्या वाढदिवसाच्या बोर्ड'शी करणे चुकीचे ठरेल. तुम्ही इतके 'बेगडी' पाहता म्हणून खऱ्या भावनांचे प्रकटीकरणही जर तुम्हाला 'बेगडी'च  वाटू लागले तर दोष कुणाचा?
मला एका वेग़ळ्या अर्थाने असे म्हणावेसे वाटते.

'तू ना पहचाने तो ये है तेरी नजरोका कसूर'

जयन्ता५२