ई - सकाळच्या वाचकांची मते आता थेट
सकाळमध्ये
ई-सकाळच्या वाचकांनो,
ई-सकाळमधून देशातल्या, महाराष्ट्रातल्या आणि आपल्या शहरातल्या बातम्या आपण
वाचता. याशिवाय सकाळमध्ये प्रसिद्ध होणारे लेख, अग्रलेख आणि पुरवणीतल्या अनेक
लेखांमधून लेखकांचे विचार प्रकट होत असतात. याविषयी आपल्याला काही म्हणायचे असेल
किंवा स्वतंत्र मते मांडायची असतील, तर आता यापुढे सकाळच्या मुख्य अंकात त्याची दखल
घेतली जाईल. यासाठी ई-पत्रे हे नवीन सदर सुरू होत आहे. त्यासाठी आपण आपला
पत्रव्यवहार editor@esakal.com या मेलवर
करावा.