सुप्रिया,
आधी शुभेच्छा! छान जमले आहे.
मुळात, हायकू हा प्रकार सोपा वाटला तरी जमणे महा कठिण. विशेषतः शेवटची ओळ. इथे खरं तर सहसा एखादाच शब्द असावा आणि तोही मूळ आशयाला एक प्रकारची एकदम कलाटणी देणारा. जसें-
उभी तू कुंभ घेऊन प्रीतिचा
मध्ये हा सागर आणि मी
तहानलेला
तुमचा प्रयत्न खूपच चांगला आहे. असेंच लिहीत रहा.
अरुण वडुलेकर