हे एक संकेतस्थळ आहे. जिथे तुम्ही जीमेल च्या सभासदत्वानी सभासद होऊ शकता.(त्यासाठी निमंत्रण लागते). तिथे तुम्हाला अनेक जुने-नवे मित्र- मैत्रिणी भेटु शकतात. (माझ्या बाबतीत, मला माझे असंख्य जुने मित्र-मैत्रिणी भेटले आहेत.) तुमच्या आवडीचे कट्टे तयार करु शकता, अथवा सभासद होऊ शकता.