कधी कधी हे स्थानमहात्म्य असते! डोक्यावर असतात तेव्हा केशसंभार, डोक्यावरून खाली आले की गुंतवळ!
असो. वैशालीताई, लिखाण आवडले. आणखी असेच पाठवा.