फार मस्त आणि सुंदर.तंबोर्याच्या तारा जुळवाव्या तशी आम्ही आमची पांघरुणे जोडतो. अरे वा वा वा..--लिखाळ.