जरा खोळंबलो मी उंबऱ्यापाशी तहानेने
पहा ठेचाळला पाऊस येताना तुझ्या दारी!

जरी ओलावलेल्या पापण्यांचेही हसे झाले
कवी मी कोरडा! जाईन शब्दांच्याच आहारी...विशेष आवडले.

मस्त.

-मानस६