प्रिय जयश्रीताई,
ज़वळज़वळ पूर्ण वृत्तबद्ध झाल्याने आपल्या ह्या कवितेला विशेष झळाळी आली आहे. आम्हांस कविता आवडली. वाचून अतिशय आनंद झाला. वृत्तबद्ध सकस काव्यलेखन आपल्याकडून होत राहावो हीच शुभेच्छा.
आपला(हर्षभरित) प्रवासी