मराठी च....मान्य! पण या आधी केलेल्या सुचनान्बरोबरच एक सान्गु इच्छिते. रोजच्या वापरात सहजगत्या मराठी चाच वापर करा. जे मुन्बईत फार कठिण आहे. समोर कुठ्ल्याही जातीची व्यक्ती असली तरीही.
तुमचे अनुभ व स्वागतार्ह आहेत.
गीता