यावरून पूर्वीची एक प्रसिद्ध इ-टपाल कथा आठवली.
आपण हुज्जत घालतो, साहेब चर्चा करतो
आपण किचकट पणा करतो, साहेब सखोल अभ्यास करतो
आपण रेमेडोके असतो, साहेब स्वतःच्या मताशी ठाम असतो
आपण मस्केबाजी करतो, साहेब वरिष्ठांना सुखद वाटेल असे बोलतो
आपण चेंगट असतो, साहेब प्रत्येक काम मन लावून करतो
आपण उध्दट असतो, साहेब रोखठोक वागणारा असतो
(संपूर्ण आठवत नाही)