सोनाली
श्रीकृष्ण हा माझाही आवडीचा विषय आहे. आणि तुमच्या ह्या छोट्याश्या ओळखीदाखल लिहीलेल्या लेखातून तुमच्या लेखनाबद्दल आणि युगंधर ह्या कृतीबद्दलही आदर वाढला आहे. मुंबईत जाईन तेव्हा जरूर युगंधर मिळवायचा प्रयत्न करेन. पण तुम्ही मात्र तुमची लेखमाला पूर्ण कराच.
मंदार