चर्चेचा प्रस्ताव चुकीच्या माहितीवर आधारित आहे.आपण कल्कीची जयंती साजरी करत असतो तर कुठल्यातरी पंचांगात त्याचा उल्लेख असायला हवा पण तो कोठेही नाही.आपण कल्कीची जयंती साजरी करतो असे चर्चाविषयाला तोंड फोडणाऱ्याव्यतिरिक्त कोणीच म्हटले नाही.मी माहितीजालावरील सर्व लिंक तपासून पाहिल्या सर्वत्र कल्की हा अवतार होणार आहे असाच उल्लेख आहे.चर्चाविषय सुरू करणाऱ्या मनोगतीने याविषयी अधिक माहिती द्यावी ही नम्र विनंती!