कुशाग्र,
मी कल्किची जयंती 'कालनिर्णय' मधे बघितली म्हणूनच हा चर्चेचा प्रस्ताव मांडला आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात (किंवा जुलैच्या शेवटच्या आठवड्यात) श्रावण सुरूझाल्या नंतर ही येते.
बाकी या चर्चेतून बरीच आश्चर्यजनक माहिती पूढे येत आहे. प्रियाली, महेश, लिखाळ, विचक्षण धन्यवाद!
पण एका प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. जर कल्किचा अवतार (महम्मद किंवा सध्याचे स्वनियुक्त) झाला असेल तर त्यांनी कार्य काय केलं? आणि अजून कलियूग संपायला खूप वर्ष अवकाश आहे (संदर्भः दाते पंचांग.)