येथे दुसरा संन्यासी पूर्णतः ब्रह्मचर्यात उत्तीर्ण झाला आहे. ... युवतीकडे पाहून त्याच्या मानात 'विषय' आलाच नाही.
विषय न येताही उत्तीर्ण झाला म्हणजे काहीतरी गडबड निश्चितच आहे. पेपर अगोदर फुटले होते काय?
- टग्या.
(विषयांतराबद्दल क्षमस्व. नावास अनुसरून राहवले नाही. - टग्या.)