मित्रांनो,
'मनोगत'वर नुकतेच मला एक वर्ष पूर्ण झाले.या वर्षभरात तुम्हा सर्वांच्या सहवासात मी आनंद-वर्षावात अगदी भिजून गेलो. हे असेच अनंतकाळ चालत रहावे हीच ईशचरणी प्रार्थना व 'मनोगत'चे तसेच तुम्हा सर्वांचे मनापासून आभार!!

(ऋणी) जयन्ता५२