ही लेखमाला मनोगताच्या वाचकांना वाचायला दिली त्यासाठी सर्वसाक्षी यांचे आभार.

प्रशासकांनी सर्व भाग एकत्र वाचता येतील अशी सोय केली आहे, त्यासाठी त्यांचेसुद्धा आभार.

 साध्या सोप्या नेहमीच्या भाषेत लिहूनही किती परिणामकारक लिहिता येते, हे त्यांनी लिहिलेले देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या देशभक्तांचे स्मरण करणारे हे लेख वाचून कुणालाही जाणवल्याशिवाय राहणार नाही.

प्रशासकांशी सहमत!
-जीवन जिज्ञासा