मराठी विकीपीडियावर लेखांची संख्या ५,००० वर गेल्याबद्दल प्रबंधक आणि लेखकांचे हार्दिक अभिनंदन!!

प्रबंधकांमध्ये अभय नातूंचे नाव मला आवर्जून घ्यावसं वाटतं. हा महत्वाचा टप्पा गाठण्यांत आपला सिंहाचा वाटा आहे, आम्ही सर्व आपले ऋणी आहोत!

खिरें