मी मनोगतवर एक वर्ष पूर्ण केल्याबद्दल अनेक मनोगतींनी मजवर शुभेच्छांचा वर्षाव केल्याबद्दल त्यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो‌  शक्यतो त्या सर्वाना व्यं . नि.पाठवून मी त्यांचे आभार मानले आहेत. मनोगतीचा साहित्यसहवास,चर्चा हा आनंदाचा मोठा ठेवा मला मिळाल्याबद्दल सर्व मनोगतींना मी धन्यवाद देतो आणि आपला सहवास आणि स्नेह असाच राहो ही प्रार्थना करतो.