चित्तोपंत,
पडीक राहण्याचा, टवाळकी करण्याचा, खोड्या काढण्याचा, कंपूबाजीचा हा सर्वोत्कृष्ट मराठी इ-कट्टा आहे. त्याला तसाच राहू द्या की, राव. 'चांगले उपक्रम' वगैरे भाषा येऊ लागली की उगाच एखाद्या सेवाभावी संस्थेच्या कार्यालयात (रस्ता चुकून) आल्यासारखे वाटू लागेल

मनोगताच्या पुढील (गांभिर्यरहित) वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.