सजा भोगून तू सुटलास देहा मी कुठे सुटलो?
तुला उःशाप मृत्यूचा व मी आजन्म आजारी
जरी शब्दाळलेल्या काव्यपंक्तींचे हसे झाले
कवी मी कोडगा राहीन शब्दांच्याच आहारी. हे मिसरे अतिशय भवले
इतके गंभीर आणि आशयघन विडंबन अनेक दिवसांनी वाचायला मिळाले.. बढिया
-मानस६