मंड्ळी, मनापासून आभार!

मानस, जमलं का शेवटी वृत्त..... !!

जयंत, हो 'जानू' जरा फ़िल्मी वाटतं पण लिहिण्याच्या ओघात अगदी आतून आलेला शब्द बदलावासा वाटत नाही इतकंच. आणि आधी सांगितल्याप्रमाणे माझा आवडता शब्द ः)

नरेंद्र, सजणा पण छानच आहे........ तुम्ही लिहिलेल्या शेवटच्या ओळीला माझं समर्थन आहे.

तात्या, मला पण 'जानू' ह्या शब्दाचा पंच  ह्या कवितेत आवडला आहे.  तुमच्या सालसला माझा सलाम कळवा ः)

माफ़ी, तुझ्या प्रतिक्रियेनं खूप छान वाटलं.

प्रवासी, अरे धन्य भाग हमारे......! तुझ्याकडून पावती..... आज का तो दिन बन गया मेरा ः)

तात्या, तुम्ही अगदी खरं सांगताय..... इतक्या दिग्गज लोकांनी माझी कविता वाचली..... त्यावर त्यांना काहीतरी लिहावसं वाटलं..... सगळं भरुन पावलं.