गोष्ट छानच आहे. पण टिपिकल आहे. या मायाजालात अशा खुप गोष्टी आहेत.

बाबानी तासाचे १००/- रुपये मिळवले नाहीत तर नाटक सिनेमा साठी पैसे कुठुन येतील? हे अशा मुलाना समजवायला कुठलिहि गोष्ट लिहीली जात नाही.

अशा भांडवलशाहीच्या दुष्ट चक्रात आपण स्वतःहुन अडकवुन घेतो. अमेरिका,युरोपात आता या वर मार्ग म्हणजे मुले होउ न देणे. ज्याना कौटुंबिक आयुष्य जगायचे आहे ते अशा दुष्ट चक्रात अडकत नाहीत. पण हे आपल्याकडे मंजुर नाही.