कोण जाणे मी होतो काय? कोण जाणे मी आहे काय?
हेच शोधत शोधत जाणं म्हणजेच जगणं नव्हे काय?

खूपच छान ओळी. चित्रपट पाहिल्यावर हे सुचत असेल तर

कमाल आहे. मी तर हा चित्रपट पाहिल्यावर भारावलो होतो. काही सुचलंच नाही.  सुमित्रा भावे खरच  ग्रेट(महान).

असाच एक सुन्न करणारा अनुभव

नॉट ओन्ली मिसेस राऊत

ने दिला होता.

चंद्र परांजपे