मनोगताचे, मनोगतकारांचे आणि मनोगतींचे अभिनंदन! मनोगतासारख्या अभूतपूर्व आणि सुंदर मंचाचा योग्य उपयोग करणे ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे याची यानिमित्ताने आठवण करून द्यावीशी वाटते.