मानस,
खर तर गीतरामायणातील एक ओळ आठवतेय ......
प्रत्यक्षाहुन प्रतिमा सुंदर................
किती चपखल शब्द बसलेत हुबेहुब प्रतिमेत!(वृत्त छंद ओळी आणि सर्वात सुंदर भावगर्भता)
शीला.