वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा.

एखाद्या संस्थेची स्थापना, संगोपन व संवर्धन करणे हे असामान्यच म्हंटले पाहिजे. आपल्या दैनंदिन कार्यक्रमांपैकी एक मानून मनोगत चालवणारे संस्थापक व प्रशासक यांचे कौतुक करावे तितके थोडे आहे.

-- सहमत.