तुषार,

असा खरच स्वतःसाठी वेळ हवा असतो रे पण फ़ार कठीण झालंय हे दुर्मिळ क्षण गोळा करणे आजच्या धकाधकी जीवनात.

असो पण तुझ्या कल्पनाविश्वात रमणे छान वाटले.

शीला.