फारच विलक्षण कथा. मी पहिल्यांदाच याबाबत वाचलं. इथे दिल्याबद्दल खूप धन्यवाद. अतिशय समर्पक शिर्षक.
एक वाक्य नेहमीच्या पठडीपेक्षा वेगळं वाटलं आणि नेहमी मला पटत आलयं.
जवाहर आणि जीना दोघेही समजायला तयार नाहीत.
फाळणी हा कोणा "एका व्यक्तीचा" हट्ट नसावा. हातभार अनेकांचा लागला. (मी फारशी जाणकार नाही तेव्हा चू. भू. दे. घे)
प्रियाली.