माफी, सुंदर कविता. नूर विडंबनाचा. विनोद शोधावा लागेलसा.मात्र वास्तवातील विसंगतींचा प्रभावी उपहास केलेला आहे.
सारी कडवी स्वतंत्ररीत्या अर्थपूर्ण. सुरेख.
विचार वृद्ध. समृद्ध.