१५ ऑगस्ट १९४७ ला अनेक स्वातंत्र्यसैनिकांना फाळणीकडे बघून "का याचसाठी केला हिता अट्टाहास?" असा सल लाग्गला असेल.
सर्वसाक्षी, नेहमीप्रमाणेच प्रभावी व्यक्तीची प्रभावी कथा दिल्याबद्दल धन्यवाद!