मला असे वाटते की सृष्टीचे नियम कधी बदलत नाहीत. जसजसे ते आपल्याला अधिकाधिक समजतात तसतशी आपली जाणीव बदलते. त्यातच पूर्वीच्या चुका लक्षात येतात व आपण सुधारणा करत जातो. आपण ते नियम बदलू शकत नाही, त्याचे कथन बदलतो.  गृहीतके ही मानवाचीच निर्मिती आहे. ती बदलत जाणे सहाजिक आहे.