विषयाला काहिच अर्थ नाही.

माझ्याही

मनोगतावर ज्याचे लेख प्रसिद्ध होतात किंवा ज्याना लेखन करता येते अशानाच मनोगताचा फायदा आहे.

नेमका कसला?

बाकी निव्वळ काहीबाही वाचुन निघुन जातात.

म्हणजे आम्ही लिहितो ते काही बाही. ठिक!

कोण कोण आलय वरुन ना कोणी निरोप पाठवत की ना कोणी ओळखी वाढवत!

हा डेटींग क्लब वगैरे आहे का? आपल्याशी इतरांनी ओळख वाढवावी असं का बुवा वाटत तुम्हाला?

सगळे आपापली नावे बदलून मुखवटे घालुन वावरतात.

त्या सगळ्यांत तुम्हीही आलातच की. मग माशी कुठे शिंकत्ये?

असो.

अशा वायफळ चर्चा का ठेवल्या जातात? असा सहज प्रश्न मनात आला.