जाणून बूजुन की काय माहीत नाही. पण असे आहे खरे.
शालेय इतिहासात काही लाडके व काही दोडके आहेत हे नक्की.आपण साहित्यिक विभागात येणारे साहित्य वाचत रहा. काही दिवसानी एखादा उपक्रम हाती घेऊ.