अद्याप वाचायची आहेत, अशी ५ मराठी पुस्तके
१. समग्र सावरकर
राव,
समग्र सावरकर १२ खंडात आहे.
त्यातील एकेक जमेल तसे मनोगतावर टाकत आहे.
शिवाय इतरही "सावरकर " विषयी. तरुणरसिक नावाने येणाऱ्या लिखाणावर लक्ष ठेवा म्हणजे झालं.