कोण जाणे मी होतो काय? कोण जाणे मी आहे काय?
हेच शोधत शोधत जाणं म्हणजेच जगणं नव्हे काय?

खूपच छान ओळी.
खरोखरच अतिसुंदर!

चित्रपट पाहिल्यावर हे सुचत असेल तर कमाल आहे.
कदाचित 'या ओळी चित्रपट पाहणाऱ्याला सुचल्या' असे वाटत असल्यास तसे नाही. या ओळी चित्रपटातील शिक्षकाच्या (अतुल कुलकर्णी) तोंडी आहेत.
तसेच वरुण यांनी प्रतिसादात सुचविल्याप्रमाणे कदाचित अतुलरचितही आहेत.

चित्रपट पाहणाऱ्या माझ्या मनावर या ओळी ठसा उमटवून गेल्या हे मात्र नक्की! आपल्याला आणि इतरांनाही त्या आवडल्या यात समाधान आहे.