खुणांखुणांनी करू इशारे नकोच बोलू
तिला कळवतील लोक सारे नकोच बोलू

वा! शशांकराव, विडंबन फक्कड ज़मले आहे.

आपला
(विडंबनप्रेमी) प्रवासी