ज्या साठी आयुष्य वेचले ते स्वातंत्र्य मिळाल्याचे ऐकणारा पण देशाचे तुकडे झालेले पाहायला न थांबता स्वातंत्र्याचा पहिला सूर्य उगवायच्या आंत तो महायोगी आपल्या देहाचा त्याग करून मुक्त झाला.

या महायोग्याला सादर प्रणाम.
आधुनिक काळात इतक्या हुकमी पद्धतीने देहत्याग करण्याचे हे पहिलेच उदाहरण वाचतो आहे.